व्याध समाधीकडे – व्हाया जीवनशैली!
व्याधी असो वा समाधी - ते शरीरातल्या ऊर्जेवर - ऊर्जेच्या व्यवस्थापनावर अवलंबून आहे. व्यक्तीमत्व जितकं ऊर्जासंपन्न तेवढे संतुलनाचे काम प्रभावीपणे पार पडेल आणि व्यक्ती 'समाधीस्थ' अवस्थेत दीर्घकाळ राहू शकेल. म्हणून यासाठी 'जीवनशैली' संतुलीत असणे आचार्य श्री. केदारनाथजी अगत्याचे आहे.