स्वानुभव सौ. तनश्री मुखर्जी “निरामय' Treatment मुळे ऑपरेशन टळले - -
२०१२ मध्ये माझी Lumbar Discetomy झाली. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये अचानक कंबर दुखायला लागलीउजव्या पायात प्रचंड कळा यायला लागल्या. उठता-बसता येईना. MRI मधन 15-51 मधील डिस्क घसरली आहे असे निदान झाले. डॉक्टरांनी ऑपरेशन सचवले. पण मला ते करायचे नव्हते. माझ्या मैत्रिणीने मला 'निरामय' मध्येजाण्याविषयी सुचवले. रितसर अपॉइंटमेंट घेऊन मी आचार्या सौ. अस्मिता ताईंना भेटले. त्यांनी मला आश्वासन दिले की माझा समस्या कायम स्वरूपा जाइल. त्यांनी दिलेला मेडिकल योग चा प्रोग्रॅम, रिलॅक्सिंग अॅक्युप्रेशर, हर्बल औषधी, मॅग्नेटीक अॅक्युप्रेशर या सगळ्यानी मला तिसऱ्याच दिवशी बसता व चालता यायला लागले आणि माझ्या मनातील बऱ्या होण्याच्या शंकेचे निरसन झाले. या सर्वामध्ये माझ्या प्रेमळ प्रशिक्षकांचे खूप सहकार्य मिळाले. झाल्यावर माझ थांबली. पायपण दखायचा बराचसा कमी झाला आहे. शेवटी पन्हा आचार्या अस्मिताताईंचे आभार मानून एक मात्र नक्की सांगते - 'Niramay Treatment Can Change Life Of Any Person Who ls In Pain'